Monday, 7 May 2018

जिन्ना आणि भारतीय

जिन्नांच्या छायाचित्राचा वाद सुरु झाल्यापासून काही जण त्यांची एक बाजू पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांनी कसं लोकमान्य टिळकांचं वकीलपत्र घेऊन त्यांना दोषमुक्त केलं, त्यांनी भगतसिंगची वकिली देखील केली. बरं, केली असेल पण त्यामुळे त्यांनी उभी केलेली भारत-पाकिस्तान ही कायमची समस्या आम्ही का विसरायची? भारताच्या नंदनवनाला दहशतवादाची कायमची दिलेली जखम आम्ही का विसरायची? 

एखाद्या माणसावर आपल्या आईच्या खुनाचा आरोप असेल तर दहा वर्षांपूर्वी त्याने आईला ती आजारी असताना  कसं दवाखान्यात नेलं, असा त्याला वाचवण्यासाठी युक्तिवाद होऊ शकतो का? ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड असं म्हणतात, जिन्नांच्या कृत्याचा शेवटच इतका वाईट असेल तर त्याने आधी चार चांगल्या गोष्टी केल्या असतील त्याचा उपयोग काय? 

ज्याचा मुख्य परिणाम केवळ विनाश झाला असेल अशा व्यक्तींचं उदात्तीकरण करण्याची प्रथा कुठून जन्माला येते आहे आणि का जोपासली जाते आहे? 
2 comments:

 1. Making one person responsible for division is great logic ...
  also if same is considered Manuvadi who divided 1000 of generations into castism and made people live life of slavery is more bad that what Jinna might have done ..who will remove their symbols like fake karmkand which is still fooling people and trying to divide communities ?

  ReplyDelete
 2. @Maximo Geek, thanks for the comment.
  >>Making one person responsible for division is great logic ...
  --Though there might be multiple resources involved, there is something called as "responsible person" are you aware of that?
  >>Manuvadi and all
  -- I don't believe in whatever you have written regarding this. Multiple people may have different opinions, I respect your opinion and expect the same from you.

  ReplyDelete