tag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post1403432775503765594..comments2023-07-04T06:41:52.984+05:30Comments on पूर्वतरंग ....: जातीभेद...इंद्रधनुhttp://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comBlogger18125tag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-11754921215040928642018-05-13T10:11:57.833+05:302018-05-13T10:11:57.833+05:30@Maximo Geek, ब्लॉगवर आपले स्वागत आपण देवनागरीमध्य...@Maximo Geek, ब्लॉगवर आपले स्वागत आपण देवनागरीमध्ये प्रतिक्रिया दिल्यास वाचणे सोपे जाईल, असो लेखातील आरक्षण दिसले पण आंतरजातीय विवाहाबद्दल सामान्य माणसांसाठी आपली काही प्रतिक्रिया नाही. यालाच दुटप्पीपणा म्हणतात. बरं लेखात विशिष्ठ जातीचे लोक गरीब असतील तरी आरक्षण देऊ नये असं म्हटलंय का? तसं असतं तर आपला आक्षेप मान्य होता. इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-61002275862545142232018-05-11T21:05:16.683+05:302018-05-11T21:05:16.683+05:30jatibhedavarun lekh reservation hatvinakade nene y...jatibhedavarun lekh reservation hatvinakade nene yatach khara jatibhed ahe ....jatibhed hatvinyacha jalim upay aantar jatiy aani aantar dharmiy vivah aahet ..tyala gharwapsi love jihad asa karun virodh kela jato ...mothe celibrity bagha jyanchya gharat hindu muslim shikh khrichan ashi lagne zali aahet te kashe thi rahtata ......reservation chi gaaraj jatisathi ka aahe yacha kahich abhyas na kartaPrashant Bavanehttps://www.blogger.com/profile/18127455221534575109noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-1422519818208937252012-07-16T12:47:13.013+05:302012-07-16T12:47:13.013+05:30प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद विद्याधरजी,
हो विषय गुं...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद विद्याधरजी,

हो विषय गुंतागुंतीचा आहे खरा, जोवर विज्ञान प्रगत नव्हते, आणि सवयींवर प्रादेशिकतेचा पगडा होता, तोपर्यंत वेगळ्या चालीरीती असणे मान्यही होते. पण आता फारशी तशी परिस्थिती राहिली नाही. जिथे शक्य आहे तिथे तरी सर्वांनी एकोप्याने राहायला हवे. याउलट हे शक्य करणे सोडून राजकारण्यांकडून/उच्च्जातीयांकडून सुद्धा हल्ली ब्राह्मण-ब्राह्मणेतर अशी जातीय तेढ वाढवण्याचाइंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-37662639036059422512012-07-13T19:10:54.164+05:302012-07-13T19:10:54.164+05:30थोडासा गुंतागुंतीचा टॉपिक आहे.. जातीव्यवस्थेची निर...थोडासा गुंतागुंतीचा टॉपिक आहे.. जातीव्यवस्थेची निर्मिती नक्की कशी झाली हे कुणालाच सांगता येणार नसलं तरी कदाचित पुरातन काळामध्ये समाजाचं संतुलन राखायला हे सुरू झालं असावं.. पण कालांतरानं ज्ञातींचं रूपांतर जातींमध्ये झाल्यावर मग सुंदोपसुंदी सुरू झाली असावी. असा माझा कयास, मी काही जाणकार नव्हे. पण भल्याथोरल्या पसरलेल्या आपल्यासारख्या खंडप्राय देशात ह्या गोष्टी अस्तित्वात राहणारच हे मान्य करणं उत्तम.THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-14914555767791227722012-07-13T12:13:57.867+05:302012-07-13T12:13:57.867+05:30प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मोहनाताई :)
बरोबर आहे तुम...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मोहनाताई :)
बरोबर आहे तुमचं, बऱ्याच जणांना समोरच्याचे आडनाव समजले नाही तर चैन पडत नाही. काही जण तर सरळ आडनाव विचारतात, आणि यावरही कडी म्हणजे काही जण तर जातही विचारतात. आणि अजूनही काही जण "त्यांच्या त्यांच्यात" ग्रुप करून राहणारे सुद्धा असतात.इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-67843467641312136612012-07-13T05:52:35.038+05:302012-07-13T05:52:35.038+05:30/मोहनाताईंची एक कथा(http://mohanaprabhudesai.blogs.../मोहनाताईंची एक कथा(http://mohanaprabhudesai.blogspot.in/2012/05/blog-post_20.html) वाचण्यात आली. त्यानंतर आमिश समाजाबद्दल थोडं जास्त वाचलं, आणि तिथे वर्णभेदाशिवाय असेही भेदाभेद आहेत हे वाचून फार आश्चर्य वाटलं. माणूस म्हणून प्रत्येकाची मानसिकता शेवटी सारखीच.../

अगदी खरं. मनुष्यस्वभाव कुठेही सारखाच शेवटी. इथे आल्यानंतर आणखी एका गोष्टीची सखेद गंमत वाटत आली आहे. खूप जणं हल्ली आपलं आडनाव Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-8488962150319808612012-07-11T11:57:25.079+05:302012-07-11T11:57:25.079+05:30प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद नकुल... :)प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद नकुल... :)इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-45588635595053929382012-07-11T11:56:36.305+05:302012-07-11T11:56:36.305+05:30धन्यवाद श्रियाताई,
आणि तुमच्या लेकीचेसुद्धा आभार ...धन्यवाद श्रियाताई,
आणि तुमच्या लेकीचेसुद्धा आभार :)
अगदी खरंय... एखाद्याला जन्मापासून मरेपर्यंत त्याची जातच माहिती नाही अशी सुशिक्षित व्यक्ती सापडणे शक्यच नाही. बऱ्याच जणांकडून आडनावातूनदेखील जात शोधण्याचादेखील प्रयत्न केला जातो. कित्येकदा प्रत्येकाला त्याच्या जातीचा अभिमानदेखील असतो. आणि तुम्ही म्हणालात तसं हे सगळं संपेल तो सुवर्ण दिन येणे पाहणे कदाचित दुर्लभ आहे :(इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-22264508692584140422012-07-10T23:08:00.784+05:302012-07-10T23:08:00.784+05:30सध्या आपण ना धड मागास वृत्तीचे आहोत ना पूर्णपणे पु...सध्या आपण ना धड मागास वृत्तीचे आहोत ना पूर्णपणे पुरोगामी....Nakulhttps://www.blogger.com/profile/05444056766533302965noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-35467768228909397812012-07-10T22:45:43.034+05:302012-07-10T22:45:43.034+05:30इंद्रधनू लेख खरच अप्रतीम आहे.माझी लेक आणि मी दोघीं...इंद्रधनू लेख खरच अप्रतीम आहे.माझी लेक आणि मी दोघींनी वाचला. ती लहान आहे अजून पण तिला देखील तुझे म्हणणे अगदी शंभर टक्के पटले.
जातपात पूर्णपणे नष्ट होणे महाकठीण आहे. तो सुवर्ण दिन येणे पाहणे कदाचित दुर्लभ आहे...मुळात सगळीकडे जातीयतेचा दाखला विचारला जातो हे सत्य आहे. ती जन्माने चिकटली अगदी प्रत्येक कागदपत्रावर दिसते आहे.
सुधारित विचारांच्या वळणांवर आपण जरी दुर्लक्ष्य केले तरी त्याची जाणीव श्रिया (मोनिका रेगे)https://www.blogger.com/profile/06600170768134850816noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-75747501484551173912012-07-10T14:33:01.716+05:302012-07-10T14:33:01.716+05:30धन्यवाद Anonymous ...
खरंय, मध्ये मोहनाताईंची एक ...धन्यवाद Anonymous ...
खरंय, मध्ये मोहनाताईंची एक कथा(http://mohanaprabhudesai.blogspot.in/2012/05/blog-post_20.html) वाचण्यात आली. त्यानंतर आमिश समाजाबद्दल थोडं जास्त वाचलं, आणि तिथे वर्णभेदाशिवाय असेही भेदाभेद आहेत हे वाचून फार आश्चर्य वाटलं. माणूस म्हणून प्रत्येकाची मानसिकता शेवटी सारखीच...इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-8308997258422565452012-07-10T14:27:19.475+05:302012-07-10T14:27:19.475+05:30धन्यवाद साविताताई...
बदल खरंच स्वागतार्ह आहे. आणि ...धन्यवाद साविताताई...
बदल खरंच स्वागतार्ह आहे. आणि राजकीय दूरदृष्टी म्हणायचं तर तिथे फक्त स्वार्थ आहे. एखादा नेता द्रष्टा असलाच तरी त्याला पुरेसा पाठींबा मिळतच नाही. सध्या आपण ना धड मागास वृत्तीचे आहोत ना पूर्णपणे पुरोगामी....इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-51969021806677714182012-07-10T14:21:59.623+05:302012-07-10T14:21:59.623+05:30खरंय... श्रेष्ठत्व नाकारणे फार अवघड असते. जोपर्यंत...खरंय... श्रेष्ठत्व नाकारणे फार अवघड असते. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोवर काहीही बदलणार नाही....
धन्यवाद सचिन...इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-19328447686477521372012-07-09T23:06:58.447+05:302012-07-09T23:06:58.447+05:30युरोप-अमेरिकेत देखील जातिभेद दबून राहिले आहेत, नष्...युरोप-अमेरिकेत देखील जातिभेद दबून राहिले आहेत, नष्ट झालेले नाहीत. फार तर त्या जातीना नवीन लेबले लावलेली आहेत.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-1615143114917700082012-07-09T22:16:17.544+05:302012-07-09T22:16:17.544+05:30यात बदल होतो आहे हे नक्की .. पण राजकीय नेतृत्वाच्य...यात बदल होतो आहे हे नक्की .. पण राजकीय नेतृत्वाच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे आपण कालचक्र मागे खेचत चाललो आहोत की काय अशी शंका मनात येतेच!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-74762856281268085212012-07-09T21:25:17.346+05:302012-07-09T21:25:17.346+05:30रिझर्वेशन आर्थिक निकषांवर हवे...याला मी पूर्णपणे स...रिझर्वेशन आर्थिक निकषांवर हवे...याला मी पूर्णपणे सहमत आहे...!!! आणि जातपात... जोपर्यंत माझी, तुमची, आणि सर्व लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत तरी हे अशक्यच आहे... धर्माच्या नावाने मिरवणारे आपण धर्मामध्ये न सांगितलेल्या गोष्टी सहज करतो...SKhttps://www.blogger.com/profile/00817877293726154205noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-82599573106595138072012-07-09T17:41:35.568+05:302012-07-09T17:41:35.568+05:30धन्यवाद अभिषेक, एकीकडे जातीभेद नको म्हणायचे आणि ज्...धन्यवाद अभिषेक, एकीकडे जातीभेद नको म्हणायचे आणि ज्यांच्याकडे सत्ता, पैसा तेच लोक जातीचे राजकारण करणार. कोणी हिणवण्यासाठी जात नको पण सवलतींसाठी हवी... असाच दुटप्पीपणा चालू राहणार इथे...इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-89579223889576327262012-07-09T16:28:58.347+05:302012-07-09T16:28:58.347+05:30जोपर्यंत सरकारकडून रिझर्वेशन पद्धत बंद होणार नाही,...जोपर्यंत सरकारकडून रिझर्वेशन पद्धत बंद होणार नाही, आणि सरकारी वा कोणत्याही "फोर्म"वर जात विचारणे बंद होणार नाही, तोपर्यंत या देशातून जात नष्ट होणार नाही >> अगदी अगदीAbhishekhttps://www.blogger.com/profile/10754802034003530383noreply@blogger.com