tag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post1997023625324820334..comments2023-07-04T06:41:52.984+05:30Comments on पूर्वतरंग ....: उपजत...इंद्रधनुhttp://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-78691799199584326822011-04-13T18:02:02.198+05:302011-04-13T18:02:02.198+05:30खरंय पियू.... एकदम अचूक निरीक्षण..... :)खरंय पियू.... एकदम अचूक निरीक्षण..... :)इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-86910807395009526822011-04-13T10:28:43.098+05:302011-04-13T10:28:43.098+05:30घरी पाहुणे आलेत अन नेमक त्यावेळी लक्षात येत की दुध...घरी पाहुणे आलेत अन नेमक त्यावेळी लक्षात येत की दुध अन साखर संपली आहे....अन त्यावेळी जर मुलाला दुध अन साखर आणायला सांगितल तर मुलगा पाहुण्यांसमोर दुधाच भांड मिरवत घेउन जातो अन परत येतानाही तसाच येतो याउलट मुलीला सांगितल तर ती पाहुण्यांच्या नकळत गुपचुप भांड लपवुन जाते अन येते पण तशीच...>>>

किती अचूक निरीक्षण आहे....पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-77425654761216092302011-04-09T14:39:08.701+05:302011-04-09T14:39:08.701+05:30पंत, आपण जाणते झाल्यानंतर वेळेनुसार कधी practical ...पंत, आपण जाणते झाल्यानंतर वेळेनुसार कधी practical व्हायचं आणि कधी emotional ते ठरवतो... तेव्हा gender factor नसतो.... :)
आणि टेक्निकली तर तुम्ही सांगितलंय ते असणारच...इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-7435390836661490662011-04-09T14:37:36.037+05:302011-04-09T14:37:36.037+05:30योगेशजी खरंच.. मुलींमध्ये उपजत शहाणपण, सहनशक्ती आण...योगेशजी खरंच.. मुलींमध्ये उपजत शहाणपण, सहनशक्ती आणि समंजसपणा असतो बहुदा.. पण वयाप्रमाणे किंवा त्या कोणत्या वातावरणात वाढतात त्यानुसार नंतर या गोष्टी बदलत असाव्यात...इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-54644827660532913762011-04-09T13:45:14.805+05:302011-04-09T13:45:14.805+05:30उपजतच बहुतांशी मुलं practical आणि मुली emotional ...उपजतच बहुतांशी मुलं practical आणि मुली emotional असतात का? . .

नाही वाटत असं. लहान मुलं उपजत आरपार पारदर्शक असतात. फ़क्त आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्यांची वागणूक ’घडते’. उपजत काही गुण येतात; नाही असं नाही, पण एखादा मुलगा इमोशनल असलेल्या आईचा आदर्श पुढे ठेवत असेल, तर तो ही इमोशनल बनतो.

शिवाय; हे वाक्य तरूणपणात उल्टं केलं (मुलं = एमोशनल आणि व्हाइस व्हर्सा), तरीही चपखल बसेल,Anonymoushttps://www.blogger.com/profile/16640267771051537249noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-85793900631970482042011-04-09T12:24:36.590+05:302011-04-09T12:24:36.590+05:30>>उपजतच बहुतांशी मुलं practical आणि मुली emo...>>उपजतच बहुतांशी मुलं practical आणि मुली emotional असतात का?

बहुतेक असच वाटतय... माईंच म्हणजे सिंधुताईंनी सांगितलेल एक उदाहरण आठवत....घरी पाहुणे आलेत अन नेमक त्यावेळी लक्षात येत की दुध अन साखर संपली आहे....अन त्यावेळी जर मुलाला दुध अन साखर आणायला सांगितल तर मुलगा पाहुण्यांसमोर दुधाच भांड मिरवत घेउन जातो अन परत येतानाही तसाच येतो याउलट मुलीला सांगितल तर ती पाहुण्यांच्या नकळत Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com