tag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post4553486347402476..comments2023-07-04T06:41:52.984+05:30Comments on पूर्वतरंग ....: दान...इंद्रधनुhttp://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-47193180123809722812011-10-11T12:31:38.685+05:302011-10-11T12:31:38.685+05:30खूप धन्यवाद मंदार, आणि ब्लॉगवर स्वागत :)खूप धन्यवाद मंदार, आणि ब्लॉगवर स्वागत :)इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-47870049966182308772011-10-11T11:25:22.191+05:302011-10-11T11:25:22.191+05:30छान लेख आहे :)छान लेख आहे :)Mandar Harishchandra Sawanthttps://www.blogger.com/profile/12408511117548251601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-9945081773624267362011-09-15T11:24:54.765+05:302011-09-15T11:24:54.765+05:30@अभिषेक,
Bystander effect बद्दल वाचून ते पटलं, त...@अभिषेक, <br />Bystander effect बद्दल वाचून ते पटलं, त्याबद्दल आधी एकदा <br />http://esakal.com/esakal/20110814/5716956292398022059.htm इथेही वाचलंय. आणि तू म्हणतोस तसं मदत आपण इतर रूपातही करू शकतोच. फक्त कोणाला आर्थिक मदत केली म्हणजेच ती मदत असं नव्हे. :)इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-32393587761671922582011-09-15T11:17:27.699+05:302011-09-15T11:17:27.699+05:30@श्रिया,
>> आपणाला जर अशी याचक व्यक्ती खोटा...@श्रिया, <br />>> आपणाला जर अशी याचक व्यक्ती खोटारडी आहे जाणवले तरीही आपण दान केले होते हे ध्यानात ठेवणे महत्वाचे आहे. <br />धन्यवाद श्रिया, खूप छान सांगितलत. हे मी लक्षात ठेवीन म्हणजे वाईट वाटणार नाही. खरच हल्ली एकदा दिल्यानंतर विचार न केलेलाच बरा.इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-1944771721638812302011-09-15T00:53:29.285+05:302011-09-15T00:53:29.285+05:30इंद्रधनू तू म्हणते तस जेंव्हा पाहिजे तेंव्हा मदत न...इंद्रधनू तू म्हणते तस जेंव्हा पाहिजे तेंव्हा मदत नाही मिळत ... पण अगदी वेळ पडली तर अगदी अनोळखी लोकही मदत करतात... आणि अवचित अशा मदतीत मनात फार खोलवर बिंबतात. एकदा वाचनात आलं, की एक दुचाकी अगदी निर्मनुष्य ठिकाणी बंद पडली, बऱ्याच वेळाने जवळून जाणाऱ्या राकट दिसणाऱ्या बुलेटवाल्याने अगदी आवर्जून मदत केली. पेट्रोल दिल. गाडी चालू करून दिली. ज्यांना अडचण झाली होती, त्यांनी बुलेटवाल्यास धन्यावाद्द म्हणून Abhishekhttps://www.blogger.com/profile/10754802034003530383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-61169227676254509432011-09-14T20:05:00.873+05:302011-09-14T20:05:00.873+05:30छान वाटले तुझा लेख वाचून इंदधनू .....वर तू म्हणल्य...छान वाटले तुझा लेख वाचून इंदधनू .....वर तू म्हणल्या प्रमाणे खरे याचक कोण आहे हे सांगणे कठीण झाले आहे आजकाल.पण मला वाटते अश्यांची पण काही गरज असू शकते.हि मंडळी अशी का बरे करू लागली?काम करून कष्ट करून हाती पायी धड असताना पैसे का मागावे लागताहेत ह्यांना? मनाची त्यांच्या इतकी कुवत नाही कि आपण जे करतो आहोत ते चूक हे समजून घेणे जमत नाहीये त्यांना.सहज मिळते आहे ते लोकांना फसवून शब्दांमध्ये गुंतवून श्रिया (मोनिका रेगे)https://www.blogger.com/profile/06600170768134850816noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-84768692645847030882011-09-14T19:07:48.964+05:302011-09-14T19:07:48.964+05:30अभिषेक, मदतीचं तू सांगितलेला उदाहरण अगदी बरोबर. आण...अभिषेक, मदतीचं तू सांगितलेला उदाहरण अगदी बरोबर. आणि आपल्याला गरज असेल तेव्हा अपेक्षित मदत मिळेलच असंही नाही. बाकी ओळखीच्यांना तर शक्य तेवढी मदत आपण करू शकतोच. पिंगळा सकाळी डमरू सारखं एक वाद्य असतं ते वाजवत जात गाणी म्हणतो. आजीने सांगितलं की त्याला धान्य वगैरे द्यायचं असतं. आम्ही चाळवजा बैठ्या घरात राहत असल्याने हे सगळे तिथे अजूनही येतात. आणि हो, जोगवा मागणाऱ्या स्त्रियाही येतात. त्याशिवाय अमकी इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-63546356893458560182011-09-14T18:24:26.724+05:302011-09-14T18:24:26.724+05:30'दे दान सुटे गिरान' ... दान दिल्यावरच गिरा...'दे दान सुटे गिरान' ... दान दिल्यावरच गिरान सुटेल काय! हा प्रश्न तेंव्हाही आणि आणि आजही पडतो... आणि मग दान हातातच राहून जात (म्हणजे कुठेच जात नाही)! लेख समर्पक आहे.. अशी उदाहरण असतातच... बऱ्याच वेळा असही होत की ज्याला मदत करतो तो अगदी आवर्जून लक्षात ठेवतो आणि आपण विसरलेले असतो.. आणि अचानक एक दिवस तो भावड्या अगदी आनंदाने भेटतो.. त्यावेळेसची आठवण करून देतो.. :) भारी क्षण असतो ... कारण आपण Abhishekhttps://www.blogger.com/profile/10754802034003530383noreply@blogger.com