tag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post7171033637472483135..comments2023-07-04T06:41:52.984+05:30Comments on पूर्वतरंग ....: विस्कळीत...इंद्रधनुhttp://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-13114650748812673512015-02-23T11:46:54.205+05:302015-02-23T11:46:54.205+05:30खूप धन्यवाद सचिन… :)
तुम्ही वगैरे नको, तू म्हटलेलं...खूप धन्यवाद सचिन… :)
तुम्ही वगैरे नको, तू म्हटलेलं जास्त आवडेल… इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-33601143682641873892015-02-21T16:45:05.373+05:302015-02-21T16:45:05.373+05:30खूपच छान लिहिलंय... अगदी माझ्या मनातल... मनातील गो...खूपच छान लिहिलंय... अगदी माझ्या मनातल... मनातील गोष्टी शोधून शोधून बाहेर काढल्या सारख वाटल... पण मनातील या गोष्टी इतक्या सहजतेने फ़क़्त तुम्हीच मांडू शकता... मनाला स्पर्शून गेल... मस्तच... धन्यवाद... :-)SKhttps://www.blogger.com/profile/00817877293726154205noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-5200399851181409732015-01-14T11:46:46.779+05:302015-01-14T11:46:46.779+05:30मंदार :)
एक तर मनापासून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खू...मंदार :)
एक तर मनापासून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप आभार..
तू म्हणतोयेस ते पटलं "विस्कळीत पोकळी", blackhole अगदी योग्य उपमा...
तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे खूप छान वाटतं, नक्कीच लिहित जाईन.इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-36801306974562781582015-01-14T11:42:53.566+05:302015-01-14T11:42:53.566+05:30 खूप धन्यवाद विजयजी :) खूप धन्यवाद विजयजी :)इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-14519961047349283792015-01-14T08:57:06.017+05:302015-01-14T08:57:06.017+05:30छान लिहील आहे !!

पण
"विस्कळीत पोकळी &q...छान लिहील आहे !!

पण
"विस्कळीत पोकळी "
हे नाव कदाचीत जास्त
बर असेल
कारण आपली नेहमीची कामं हि एखाद्या पोकळी सारखीच असतात, आणि ती कामं विस्कळीत झाली कि आपण दुसर काही करूच शकत नाही .
आणि त्यातूनही एखाद्याने काही करून दाखवलं तर , एखाद्या ब्ल्याकहोल मधून प्रवास केल्या सारखे वाटते.
हा आणि आजून एक, खूप लिहित जा … :) Mandar Harishchandra Sawanthttps://www.blogger.com/profile/12408511117548251601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1823119615011824359.post-85236680237761682092015-01-12T17:17:29.607+05:302015-01-12T17:17:29.607+05:30छान लिहिता आहात. लिहित रहा.छान लिहिता आहात. लिहित रहा.Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.com