गाणं गावं हरिदासांसारखं
स्वत:ला विसरून देवासाठी
काव्य करावं कालिदासासारखं
नको प्रसिद्धीच्या हव्यासापोटी
बासरी वाजवावी कृष्णासारखी
ज्याने चराचरही तल्लीन होतील
वीणावादन सरस्वतीप्रमाणे
ज्याने पतितही पावन होतील
चित्र रेखाटावं रवी वर्म्यानसारखं
ज्यात दयाघानाचा वास असेल
शिल्प कोरावं अजिंठ्यासारखं
जे पाहताना मन स्वत:ला विसरेल
रागही व्हावा अनुरागासारखा
क्षणातच विरघळण्यासाठी
प्रेम करावं मीरेसारखं
निर्मळ मनानं कृष्णासाठी
स्वत:ला विसरून देवासाठी
काव्य करावं कालिदासासारखं
नको प्रसिद्धीच्या हव्यासापोटी
बासरी वाजवावी कृष्णासारखी
ज्याने चराचरही तल्लीन होतील
वीणावादन सरस्वतीप्रमाणे
ज्याने पतितही पावन होतील
चित्र रेखाटावं रवी वर्म्यानसारखं
ज्यात दयाघानाचा वास असेल
शिल्प कोरावं अजिंठ्यासारखं
जे पाहताना मन स्वत:ला विसरेल
रागही व्हावा अनुरागासारखा
क्षणातच विरघळण्यासाठी
प्रेम करावं मीरेसारखं
निर्मळ मनानं कृष्णासाठी
chaan indu ..........! keep it up !
उत्तर द्याहटवाधन्यवाद अतुल... :)
उत्तर द्याहटवाछान आहे कविता ...
उत्तर द्याहटवाAbhari ahe BinaryBandya™ :)
उत्तर द्याहटवा