कौन बनेगा करोडपती मध्ये अमिताभ बच्चन कडे लक्ष ठेवल्यास कमीत कमी ६ लाख तरी कुठेही जात नाहीत. कसे?
समजा कौन बनेगा करोडपती मध्ये पुढील प्रश्न विचारला
शम्मी कपूर यांचे मूळ नाव काय?
अ.सिकंदर ब.शमशेर क.शामराज ड.समरराज
तर उत्तर दिल्यानंतर बऱ्याचदा ते बरोबर आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी अमिताभ बच्चनचीच मदत होते.
समजा स्पर्धकाने उत्तर दिलं ब.शमशेर तर अमिताभ पटकन विचारेल आप शुअर है? लॉक किया जाय? ओके तो लॉक करते है ब.शमशेर
समजा स्पर्धकाने चुकीचं उत्तर दिलं आणि सर्व लाईफ लाईन उपलब्ध असतील तर अमिताभ म्हणेल अगर आप शुअर नही है तो लाईफ लाईन का इस्तेमाल किजीये. आपकी सभी लाईफ लाईन्स जीवित है. तेव्हा समजून जावं की दिलेलं उत्तर हमखास चुकीचं आहे.
जर डबल डीप ही एकाच लाईफ लाईन शिल्लक असेल आणि स्पर्धक दिलेल्या पडाव पेक्षा बराच पुढे पोहोचला असेल आणि तो म्हणाला मला अ आणि क मध्ये कन्फ्युजन आहे. तर अमिताभ म्हणेल की आप अभी तक बहोत उमदा खेले है, मै नही चाहता की आप कोई भी गलती करके इतनी कम रकम लेके जाये.
तेच स्पर्धक म्हणाला मला अ आणि ब मध्ये कन्फ्युजन आहे तर अमिताभ म्हणेल आपके पास अभी भी डबल डीप लाईफ लाईन है. आप चाहे तो उसका इस्तेमाल कर सकते है.
पण जेव्हा वेळेचा बंधन असेल(टिकटिकी ) तेव्हा मात्र ही सगळी मदत मिळेलच याची खात्री नाही. पण जेव्हा अमिताभ काही सुचवू पाहत असेल तेव्हा समझदार को इशारा काफी होता है.
तसंही ही इतकी मदत तर स्पर्धकांना मिळायलाच हवी कारण आंतरजालावर मिळालेल्या माहितीनुसार -
Source - Internet/Email
We all know KBC is Good Business.
But have you ever pondered...
How Good....????
Any guesses? Let's see...
Airtel is charging Rs.6/- per SMS sent for this contest.
Assuming there are only 100 entries from say 10 cities of some 20 districts and 20 states...
6(Rs/SMS) x 100(entries) x 10(cities) x 20(districts) x 20(states) = 6
x 100 x 10 x 20 x 20 = Rs.24,00,000
24 lakhs in 20 minutes.
(People trying for the 2 lakhs cash prize)
Imagine what if 1000 entries try out from 100 cities?
The figure simply grows by 2 more zeroes and yields a whopping 24 Crores!!!!
And it does not stop there...
In practice it could be another multiple of 100 or a multiple of 1000 on an average.
In that case it is 24 x 100crores earnings in just 20 minutes on every episode!!!
And the prize money: A mere 2 crore..
(and from whose pocket?)
Smart Business By Siddharth Basu!
And the best part of this calculation is just the SMS earning!!
What about the Ad money?
A rough annual profit calculation goes like this:
2400 x 5 x 4) (episode/month) = 60000 crores.
Let even 50% get dissolved in taxes and other payments, still you will be left with (which includes even the meagre 480 crores of prize money i.e.if every episode bags 2 crore prize)!
30000-crores profit !!! (only from SMS)
Simple Question:
"KAUN BANEGA CROREPATI"
and your options are---
A) SONY TV
B) AIRTEL
C) AMITABH BACHAN
D) SIDDHARTH BASU
Computerji iska jawab bataiye....
Ans: All FOUR..!!!!